

Amruta Khanvilkar Shared Her Spiritual Experience Of Swami Samarth
esakal
Marathi Entertainment News : अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. पण तितकीच ती श्रद्धाळू आहे. ती स्वामी समर्थांची भक्त आहे आणि तिला आलेले अनुभव ती कायमच सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिला आलेला स्वामींचा अनुभव शेअर केला.