

Marathi Actress Debut In Natak
esakal
Marathi Entertainment News : मराठी रंगभूमीला गेल्या काही काळापासून उत्तम प्रतिसाद मिळतोय. अनेक नवीन नाटकांना प्रेक्षक गर्दी करत आहेत. यामुळे अनेक कलाकारही रंगभूमीकडे वळत आहेत. आजवर मराठी, हिंदी सिने आणि मालिकाविश्वात स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रंगभूमीवर पदार्पण करतेय.