"मला Vernacular म्हणून हिणवायचे"; सुरुवातीच्या काळातील स्ट्रगल सांगताना अमृताचे खडेबोल
Amruta Khanvilkar On Called Being Vernacular : अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या सुरुवातीच्या काळातील स्ट्रगल एका मुलाखतीमध्ये उघड केला. काय म्हणाली अमृता जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : अभिनेत्री अमृता खानविलकर कायमच तिच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. तिच्या बाबतर घडलेल्या चुकीच्या गोष्टींबद्दल तिने बऱ्याचदा तिचं रोखठोक मत मांडलं आहे. अमृताने नुकतंच सुरुवातीच्या स्ट्रगलवर भाष्य केलं.