
Bollywood News : हिंदी टेलिव्हिजनवर एकेकाळी निगेटिव्ह भूमिकांनी मालिका गाजवणारी अभिनेत्री अंचित कौरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कहाणी घर घर की, क्योंकी सास भी कभी बहू थी सारख्या मालिकांमध्ये काम करत तिने स्वतःच स्थान निर्माण केलं. पण आता पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने मदत मागितली आहे.