नवरा वकील, सासू माजी न्यायाधीश ! तरीही केला हुंडयासाठी छळ; त्विशा शर्माने मैत्रिणीला केलेला मेसेज चर्चेत

Twisha Sharma Case : अभिनेत्री त्विशा शर्माने राहत्या घरात स्वतःचा जीव दिल्याची घटना घडली आहे. तिच्या कुटूंबाने हुंडाबळीचा आरोप केला आहे. याबाबत तिने मैत्रिणीला केलेला मेसेज आणि सहकलाकाराची प्रतिक्रिया समोर आलीये.
नवरा वकील, सासू माजी न्यायाधीश ! तरीही केला हुंडयासाठी छळ; त्विशा शर्माने मैत्रिणीला केलेला मेसेज चर्चेत
Updated on

Entertainment News : गेल्या काही काळापासून हुंडाबळीची समस्या पुन्हा डोकं वर काढतेय. महाराष्ट्रातील वैष्णवी हगवणेचे प्रकरण ताजे असतानाच भोपाळमध्येही अशीच घटना घडल्याचं समोर आलं आहे. माजी मिस पुणे असलेल्या त्विशा शर्माने गळफास लावून स्वतःचा जीव घेतला. ती 33 वर्षांची होती. तिच्या कुटूंबाने हुंडाबळीचा आरोप केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com