
Subodh Bhave Opens Up About His First Rejection Of Serial
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील दमदार अभिनेता म्हणजे सुबोध भावे. मालिका, नाटक आणि सिनेमा असा तिन्ही माध्यमांमध्ये काम करत त्याने स्वतःची ओळख कमावली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या पहिल्या रिजेक्शनचा किस्सा शेअरकेला .