
Bollywood Well Known Actress Biography
Entertainment News : द जुबली गर्ल या नावाने ओळखली जाणारी बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने सलग सुपरहिट सिनेमे दिले. पण आता उतारवयात ही अभिनेत्री बॉलिवूड क्षेत्र सोडून दुसऱ्याच क्षेत्रात कार्यरत आहे. कोण आहे ही अभिनेत्री आणि कसा आहे तिचा प्रवास जाणून घेऊया.