'अशोकमुळे ती लिंबू कलरची साडी फेमस झाली' अशी ही बनवाबनवी सिनेमाबद्दल बोलताना अश्विनी भावे म्हणाल्या...'सचिनचं ते स्त्री पात्र...'

ASHWINI BHAVE ON ASHI HI BANWA BANWI:मराठीतील गाजलेला ‘अशी ही बनवाबनवी’ हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अश्विनी भावे यांनी त्यांच्या प्रसिद्ध लिंबू रंगाच्या साडीबद्दल बोलताना त्याचं श्रेय अशोक सराफ यांना दिलं.
ASHI HI BANWA BANWI

ASHI HI BANWA BANWI

esakal

Updated on

MARATHI CLASSIC ‘ASHI HI BANWA BANWI’ STILL RULES HEARTS: मराठीतील प्रसिद्ध सिनेमा 'अशी ही बनवाबनवी' आज देखील प्रेक्षकांच्या मनात तितकाच घर करुन आहे. इतकी वर्ष होऊनही प्रेक्षक तितक्याच आवडीनं हा सिनेमा बघतात. या सिनेमाची लोकप्रियता जरा सुद्धा कमी झालेली नाही. या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, अशोक सराफ यांची जोडी प्रचंड गाजली. तसंच या सिनेमात अश्विनी भावे यांची लिंबू कलरची साडी सुद्धा प्रचंड लोकप्रिय झाली. दरम्यान अशातच एका मुलाखतीत अश्विनी भावेनी सगळं क्रेडिट अशोक सराफ यांना दिलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com