
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील एक बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणजे आयेशा झुल्का. तिच्या अभिनयाबरोबरच ती चर्चेत राहिली तिच्या अफेअर्समुळे. अनेकांशी तिचं नाव तिच्या कारकिर्दीत जोडलं गेलं तर नाना पाटेकर यांच्याबरोबरील प्रेमप्रकरणही गाजलं. पण त्या आधीही आयेशा एका बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती आणि तिने बॉलिवूडमधील करिअरही सोडलं होतं.