
आयेशा झुल्का ही 90 चं दशक गाजवणारी अभिनेत्री असून जो जीता वही सिकंदर आणि कुर्बान यांसारख्या चित्रपटांमुळे ती प्रसिद्ध झाली.
बॉलिवूडमध्ये ती नाना पाटेकर यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती आणि तिचं काही अभिनेत्रींशी वादही झाले.
वैयक्तिक आयुष्यातील ब्रेकअप, वाद आणि गोंधळामुळे ती हळूहळू बॉलिवूडपासून दूर गेली आणि याविषयी तिने उघडपणे वक्तव्य केलं.