
मराठी इंडस्ट्रीत गटबाजी असल्याचे आरोप वारंवार झाले असून अनेक कलाकारांनी यावर उघडपणे भाष्य केलं आहे.
निर्माते-दिग्दर्शक विशिष्ट कलाकारांच्या गटातच काम देतात, असे आरोप कलाकारांनी मुलाखतीत सांगितले आहेत.
नुकतीच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेनेही गटबाजीबाबत आपली स्पष्ट मते व्यक्त केली आहेत.