Lapata Ladies Fame Chhaya Kadam Visits Kokan Jatra:
esakal
अभिनेत्री छाया कदम यांनी अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केलय. त्यानी साकारलेली प्रत्येक भूमिका त्या सिनेमासाठी विशेष ठरलीय. फ्रँडी, सैराट, झुंड यासह लापता लेडीजमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या अभिनयातून एक वेगळी छाप निर्माण केली. छाया कदम यांनी साध्या, सहज आणि सुंदर अभिनयातून प्रेक्षकांना वेगळेपण दाखवून दिलं. त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांची लापता लेडीजमधील भूमिका सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड आवडली.