
Entertainment News : अभिनेत्री दीपिका पदुकोण आगामी तेलुगू बिग बजेट सिनेमातुन कमबॅक करतेय. अल्लू अर्जुन आणि ॲटलीचा आगामी प्रोजेक्ट असलेल्या सिनेमात दीपिका पदुकोण काम करतेय. नुकतंच ॲटलीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत दीपिका त्याच्या आगामी सिनेमाचा भाग असल्याची घोषणा केली.