
Bollywood Entertainment News : बॉलिवूड शोमॅन राज कपूर यांची काही दिवसांपूर्वी 100 वी जयंती पार पडली. हिंदी फिल्म इंडस्ट्रीने त्यांना आदरांजली वाहिली. त्यांचे काही गाजलेले सिनेमे देशभर दाखवण्यात आले. अभिनेत्री दीप्ती नवल यांनी त्यांच्याविषयीच्या काही आठवणी शेअर केल्या. या आठवणी सध्या सगळीकडे चर्चेत आहेत.