Celebrity Interview : "अवलीचा रंजक प्रवास सुखवणारा" - देविका दफ्तरदार

Actress Devika Daftardar Interview : सौभाग्यवती सरपंच वेबसिरीजच्या निमित्ताने अभिनेत्री देविका दफ्तरदारची मुलाखत घेतली. तिच्या भूमिकेविषयी आणि वेबसिरीजमध्ये काम करण्याच्या अनुभवाविषयी जाणून घेऊया.
Actress Devika Daftardar Interview
Devika Daftardaresakal
Updated on

Marathi Interview : ग्रामीण भागातील महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देणारी वेबसीरिज ‘सौभाग्यवती सरपंच’ अल्ट्रा झकास या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर २२ जानेवारी रोजी प्रदर्शित झाली आहे. या सीरिजला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजमध्ये महिलांचे स्वातंत्र्य, शिक्षण आणि नेतृत्व या हक्कांवर प्रकाश टाकणारी एक प्रेरणादायी गोष्ट मांडण्यात आली आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले असून, देविका दफ्तरदार, किशोर कदम, नागेश भोसले, आशा ज्ञाते आणि पद्मनाभ भिंड यासारख्या दमदार कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. या कलाकारांपैकी अभिनेत्री देविका दफ्तरदार हिने ‘अवली’ ही मुख्य भूमिका साकारली आहे. साध्या गृहिणीच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या या भूमिकेचा अनुभव आणि त्यामागची तयारी समजून घेण्यासाठी अभिनेत्री देविका दफ्तरदार हिच्याशी केलेली खास बातचीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com