'निर्वस्त्र करुन मारहाण केली आणि व्हिडिओ शूट केला' 'या' अभिनेत्रीवर मोलकरणीने केले गंभीर आरोप, पोलिसात तक्रार दाखल

Maid Accuses Actress of Forcing and Filming Alleged Abuse: सिनेसृष्टीतील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने मोलकरणीला निर्वस्त्र करुन मारहाण केली. तसंच त्या मारहाणीचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. मोलकरणीने तिच्यावर पोलिसात तक्रार दाखल केलीय.
Maid Accuses Actress of Forcing and Filming Alleged Abuse

Maid Accuses Actress of Forcing and Filming Alleged Abuse

esakal

Updated on

सिनेसृष्टीत काही न काही घडत असतं. अशातच आता सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. तमिळ आणि तेलुगु मनोरंजनविश्वात काम करणारी अभिनेत्री डिंपल हयातीविरोधात तिच्याच मोलकरणीने गुन्हा दाखल केलाय. डिंपलवर मोलकरणीने गंभीर आरोप केले आहेत. तिने तिच्यावर निर्वस्त्र करुन व्हिडिओ शूट केल्याचा आरोप केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com