
Entertainment News : बॉलिवूड सिनेविश्वाच्या ग्लॅमरने अनेकांना भुरळ पाडली आहे. अनेक तरुण तरुणी या ग्लॅमरस दुनियेत प्रवेश करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत येतात. पण अनेकदा तुमची स्वप्नं पूर्ण होतातच नाही. बॉलिवूडमध्ये आजवर अनेक अभिनेत्रींनी नाव कमावलं पण काहींनी प्रेमापायी त्यांचं करिअर खराब केलं. जाणून घेऊया अशाच एका बॉलिवूड सुपरस्टार अभिनेत्रीविषयी जिचं प्रेमामुळे करिअर खड्ड्यात गेलं.