
Marathi Entertainment News : टीझर आणि गाण्यांमुळे आधीच चर्चेत असलेला ‘मना’चे श्लोक’ आता ट्रेलरमुळे आणखीच रंगला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. यावेळी चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना अडीच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.