

Marathi Entertainment News : रितेश देशमुखचा राजा शिवाजी सिनेमा गाजतोय. या सिनेमात अभिनेत्री दिशा परदेशीने अफझलखानच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या सिनेमात तिने संजय दत्तसोबत सस्क्रीन शेअर केली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सिनेमाच्या रिलीजनंतर तिच्या वडिलांचं निधन झाल्याचं तिने उघड केलं.