

Raja Shivaji Movie
esakal
Marathi Entertainment News : अभिनेता रितेश देशमुखचा राजा शिवाजी हा सिनेमा गाजतो आहे. हा सिनेमा 1 मे ला रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने आतापर्यंत 50 कोटींची कमाई केली आहे. मराठीबरोबरच हिंदी आणि तेलुगू भाषेतही हा सिनेमा रिलीज झाला आहे.