हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्रीने दिला जुळ्या मुलांना जन्म ! पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव

Popular Tv Actress Become Mother Of Twins : लग्नाच्या दहा वर्षांनी लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्रीने जुळ्या बाळांना जन्म दिला. सोशल मीडियावर तिने गुडन्यूज शेअर केली.
Actress divyanka tripathi gave birth twin baby boys

Actress divyanka tripathi gave birth twin baby boys

Esakal

Updated on

Entertainment News : मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या घरी चिमुरड्यांचं आगमन झालं. काही दिवसांपासून चर्चेत असलेली जोडी दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहियाच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी प्रेग्नेंसीची बातमी जाहीर केली होती. पण आज पोस्ट शेअर करत त्यांनी बाळांचा जन्म झाल्याचं जाहीर केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com