छोटी माधुरी म्हणून प्रसिद्ध झालेली ही अभिनेत्री; क्रिकेटरबरोबर बांधली लग्नगाठ नंतर अचानक झाली गायब
Bollywood Actress Who Married Cricketer : बॉलिवूडमध्ये छोटी माधुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीने क्रिकेटर्सही लग्न केलं. पण नंतर अचानक बॉलीवूडला रामराम केला. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.