

Gayatri Datar Announced Her Engagement
esakal
Marathi Entertainment News : मराठी मालिका, नाटकांमधून काम करत सगळ्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री गायत्री दातारने नुकतंच तिचं रिलेशनशिप स्टेटस जाहीर केलं. गायत्री रिलेशनशिपमध्ये आहे आणि लवकरच ती लग्न करणार आहे. सोशल मीडियावर तिने ही गोष्ट जाहीर केली आहे.