
Marathi Entertainment News : मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. गायत्रीने आजवर मोजक्या पण वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला आलेला रिजेक्शनचा अनुभव तिने शेअर केला.