Girija Oak Revealation On Marriage : अभिनेत्री गिरीजा ओकने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं. तिने तिच्या लग्नाची बोलणी स्वतःहून केली. काय म्हणाली ती जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : अभिनेत्री गिरीजा ओक ही अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी. गिरिजाने 2011 मध्ये सुहृद गोडबोलेशी लग्न केलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या लग्नाविषयी खुलासा केला.