

Girija Oak On Women Empowerment
esakal
Marathi Entertainment News : मराठीबरोबरच हिंदी इंडस्ट्रीमध्येही स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. आजवर अनेक गोष्टींवर गिरिजाने तिची स्पष्टपणे मत मांडली आहे. नुकताच महिलांच्या प्रश्नांवर गिरिजाने भाष्य केलं.