कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

Actress Girija Prabhu Learning Lathi Kathi : अभिनेत्री गिरीजा प्रभू लाठी काठी शिकतेय. या नवीन कौशल्यविषयी ती काय म्हणाली जाणून घेऊया.
Actress Girija Prabhu Learning Lathi Kathi
Actress Girija Prabhu Learning Lathi Kathi
Updated on

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवर २८ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेतून प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थातच गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव नव्या रुपात भेटीला येणार आहेत. मालिकेच्या कथानकाविषयी दिवसेंदिवस उत्कंठा वाढत चालली आहे. या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू कावेरी सावंत ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com