चाळीशीत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात ! होणार नवरा करतो 'या' क्षेत्रात काम

Jolly LLB Fame This Actress Is Soon Going To Get Married : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री चाळीशीच्या उंबरठ्यावर लग्नबंधनात अडकणार आहे. कोण आहे ही अभिनेत्री आणि कोणाबरोबर होणार आहे तिचं लग्न जाणून घ्या.
Jolly LLB Fame This Actress Is Soon Going To Get Married

Jolly LLB Fame This Actress Is Soon Going To Get Married

esakal 

Updated on

Entertainment News : बॉलिवूडमध्ये विविध सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री हुमा कुरेशी लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. हुमा तिचा बॉयफ्रेंड रचित सिंगशी लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय. अमेरिकेत त्यांचा गुपचूप साखरपुडा पार पडल्याची चर्चा आहे. पण याबाबत अजून अधिकृतरीत्या त्यांनी जाहीर केलं नाहीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com