Jacqueline Fernandez Shares Special Milk Recipe for Natural Body Fragrance
esakal
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत जे त्यांचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्वचा कायम चांगली राहावी यासाठी त्या नेहमी काळजी घेताना पहायला मिळतात. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचं त्यांचं वेगवेगळं रुटीन असतं. कधी कधी ते वेगवेगळे कॉस्मॅटीक वापरत असतात तर कधी नैसर्गित पद्धतीने सुद्धा सौंदर्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात.