

Jannat Zubair And Ayan Zubair Attack
ESakal
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री जन्नत जुबैरने तिच्या अभिनय आणि शैलीने अनेकांची मने जिंकली आहेत. सध्या जन्नत जुबैर 'लाफ्टर शेफ्स ३' मध्ये दिसत आहे. अभिनेत्री जन्नत जुबैर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या केवळ जन्नत जुबैरच नाही तर तिचा भाऊ अयान जुबैर देखील चर्चेत आहे. चाहते दोघांबद्दल चिंतेत आहेत. अयान जुबैर आणि जन्नत जुबैर यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. ज्यामुळे चाहते चिंतेत आहेत.