

Actress Jui Gadkari Revealed Struggle behind Shooting Serial
esakal
Marathi Entertainment News : सध्या मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही मालिका खूप लोकप्रिय आहे. नुकत्याच या मालिकेने 1100 भाग पूर्ण केले. यानिमित्त दिलेल्या मुलाखतीत जुईने शुटिंगवेळी कलाकारांची होणारी कसरत याबाबत तिचं मत व्यक्त केलं.