

When Jui Gadkari Threw Ganpati Idol
esakal
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री जुई गडकरीची चर्चा कायम असते. तिने साकारलेली सायलीची भूमिका सगळ्यांना आवडतेय. गेली काही वर्षं जुई अत्यंत आजारी होती. यावर तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं.