

Marathi Actress Shared Horrible Experience About Hindi Production
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्रींनी आजवर हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. हिंदी मालिकांमध्येही त्यांनी त्यांचं नाव कमावलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठी अभिनेत्रीने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला.