
महाराष्ट्र शासनाच्या हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांचा गौरव करण्यात आला.
अभिनेत्री काजोलला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
काजोलने मराठीतून भाषण करत उपस्थितांचे मन जिंकले आणि तिचं भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं.