अभिनेत्री कंगना रनौत हिचा मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान कंगनाने सध्या चर्चेत असलेली राजा रघुवंशी मर्डर केसवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर कंगनाची प्रतिक्रिया व्हायरल होतेय. कंगनाने या घटनेला क्रूर, अमानवी आणि समाजासाठी घातक असं म्हटलं आहे.