Katrina Kaif Viral Video
esakal
Premier
आई झाल्यावर पहिल्यांदाच दिसली कतरिना, चाहत्यांना बघत क्यूट स्माइल देत केलं असं काही की... VIRAL VIDEO
KATRINA KAIF MAKES FIRST PUBLIC APPEARANCE AFTER PREGNANCY: कतरिना कैफने काही महिन्यांपूर्वी गोंडस मुलगा विहानला जन्म दिला. जन्मानंतर ती काही काळ कॅमेरापासून दूर होती. नुकताच कॅटरिनाने पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी प्रेक्षकांसमोर येत क्यूट स्माइल दिली.
Katrina Kaif Viral Video: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफने काही महिन्यापूर्वी गोंडस मुलाला जन्म दिला. बाळ झाल्यानंतर कॅटने पुर्णवेळ बाळाला दिला होता. त्यामुळे ती अनेक दिवस कॅमेरापासून दूर होती. डिलिव्हरीनंतर ती कुठेच पहायला मिळाली नाही. दरम्यान अशातच इतक्या महिन्यानंतर कॅट कॅमेरासमोर आली. कॅमेऱ्यात पाहताच तिने क्युट स्माइल दिली. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
