Keerthy Suresh : कीर्ति सुरेशने वादग्रस्त शब्दाला दिले परखड उत्तर

Keerthy Suresh Viral Video : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ति सुरेश पापाराझींवर नाराज झाली. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.
Keerthy Suresh Viral Video
Keerthy Sureshesakal
Updated on

Entertainment News : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ति सुरेश नुकतीच मुंबईत ख्रिसमस साजरी करताना एका प्रसंगामुळे चर्चेत आली आहे. कार्यक्रमाच्या बाहेर पापाराजींनी तिचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या वेळी काही वादग्रस्त घडले. पापाराजींनी तिचे लक्ष वेधण्यासाठी तिला चुकीच्या नावाने हाक मारली. त्यांनी तिला "कृति" असे म्हणत हाक मारल्यावर कीर्तीने लगेच उत्तर दिले, "कृति नाही, कीर्ति."

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com