

Actress Komal Kumbhar Wedding
esakal
Marathi Entertainment News : मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वीच मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर यांनी लग्न केलं. आता आणखी एका जोडीने लग्नगाठ बांधली. ही जोडी आहे कोमल कुंभार आणि गोकुळ दशवंत.