
Ayaan Lall On Kunickaa Sadanand Affair
Entertainment News : बिग बॉस 19 ची स्पर्धक कुनिका सदानंद तिच्या परफॉर्मन्समुळे चर्चेत आहे. पण त्याबरोबरच तिने तिच्या अफेअरची कबुलीही दिली आहे. कुनिकाने तिचं कुमार सानू यांच्याबरोबर रिलेशनशिप असल्याची कबुली दिली. याबाबत नुकतंच तिचा मुलगा अयान लालने भाष्य केलं. काय म्हणाला तो जाणून घेऊया.