
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांनी त्यांचा अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण एका अभिनेत्रीच्या वादग्रस्त वैयक्तिक आयुष्यामुळे तिचं संपूर्ण जीवन खराब झालं. खूप कमी वयात यश मिळवलेल्या अभिनेत्रीवर अखेर कच्च्या विटांनी बांधलेल्या घरात राहण्याची वेळ आली. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.