
Madhavi Nimkar Comeback To Television Industry
Marathi Entertainment News : मराठी मालिकाविश्वातील मालिकांमधील नायिकांबरोबरच त्या मालिकांमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीही प्रेक्षकांच्या तितक्याच लक्षात राहिल्या. आजवर निगेटिव्ह भूमिकांमुळे पण तिच्या सौंदर्यांमुळेही सगळ्यांच्या लक्षात राहिलेली अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर. ती आता लवकरच मालिकेत कमबॅक करणार असल्याची चर्चा रंगली आहे.