Madhuri Dixit’s Dola Re Dola Dance Viral Video
esakal
सध्या सगळीकडे बिजनेसमॅन रामा राजू मंटेना यांची मुलगी नेत्रा मंटेना हिच्या ग्रँड वेडिंगची चर्चा रंगली आहे. नेत्रा मंटेना ही अंत्र्योप्रेनोर असलेल्या वामसी गदिराजू यांच्याशी लग्नबंधनात अडकत आहे. उदयपूरमध्ये त्याचा शाही विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यात अनेक सिलेब्रिटींनी उपस्थिती लावली होती. यावेळी मेहंदी सोहळ्याला माधुरी दीक्षितने डोला रे डोला गाण्यावर अफलातून डान्स केला.