

Mahima Chaudhary Is Doing Breast Cancer
esakal
Entertainment News : अभिनेत्री महिमा चौधरीला काही वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. 2022 मध्ये तिने ही बातमी शेअर केली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने यावर भाष्य केलं. काय म्हणाली ती जाणून घेऊया.