

Entertainment News : हिंदी टेलिव्हिजन विश्वातून एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. मराठीबरोबर हिंदी टेलिव्हिजनविश्वात स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मानसी साळवी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. मानसी सध्या महादेव अँड सन्स या मालिकेत काम करत होती. पण ही मालिका तिने अचानक सोडल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.