
News : सोनम आणि राजा रघुवंशी केसची चर्चा सध्या सगळीकडे पाहायला मिळतेय. या हत्याकांडाचा धक्का संपूर्ण देशाला बसला आहे. पण 2008 मध्ये घडलेल्या एका हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. एका अभिनेत्रीने तिच्याच मित्राची क्रूरपणे हत्या केली आणि नंतर त्याच्याच मृतदेहासमोर बॉयफ्रेंडबरोबर शरीरसंबंध ठेवले. कोण होती ही अभिनेत्री आणि कोण होता हा दुर्दैवी मित्र जाणून घेऊया.