"मी त्यांना सांगितलं बारा तासांच्या वर.." कामाच्या वेळेबाबत जेव्हा मयुरीने घेतला ठाम निर्णय, म्हणाली..
Mayuri Deshmukh On Working Hours : अभिनेत्री मयुरी देशमुखने शूटिंग दरम्यान कामाच्या तासांबाबत घेतलेली ठाम भूमिका उघड केली. काय म्हणाली मयुरी जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : मालिका, नाटक आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये दर्जेदार अभिनय करत मयुरी देशमुखने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शूटिंगचे वाढीव तास आणि त्याबाबत तिने घेतलेली भूमिका यावर भाष्य केलं.