सासरी गेल्यावर 'या' गोष्टीची सगळ्यात जास्त आठवण येईल... 'तुला जपणार आहे' फेम मीरा म्हणते- मला कधीच...

TULA JAPNAR AAHE FAME MAHIMA MHATRE: 'तुला जपणार आहे' फेम मीरा म्हणजेच अभिनेत्री महिमा म्हात्रे हिचं लवकरच लग्न होणार आहे. आता महिमाने तिच्या मनातल्या गोष्टी सांगितल्या आहेत.
mahima mhatre

mahima mhatre

esakal

Updated on

छोट्या पडद्यावरील अनेक मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. मालिकांसोबतच त्यातील पात्र आणि कलाकारही प्रेक्षकांचे आवडते असतात. मालिकांमधून हे कलाकार प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात. अशीच अभिनेत्री जिने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने सौंदर्याने वेड लावलंय ती म्हणजे 'तुला जपणार आहे' मालिकेतील मीरा. मालिकेत अभिनेत्री महिमा म्हात्रे ही मिरची भूमिका साकारतेय. यात दोन बहिणींची कथा दाखवण्यात आलीये. महिन्याभरापूर्वीच महिमाचा साखरपुडा झाला. मात्र आता माहेर सोडून जायचं म्हटल्यावर महिमाने तिला वाटणारी धाकधूक बोलून दाखवलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com