
Marathi Entertainment News : सध्या बॉलिवूडमध्ये हॉरर कॉमेडी सिनेमांचा ट्रेंड सुरु झाला आहे. 2024 मध्ये मुंज्या, स्त्री 2 हे सिनेमे गाजले आणि आता अभिनेता अक्षय कुमार बऱ्याच काळाने हॉरर कॉमेडी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. भूत बंगला असं त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे.