"आम्ही विभक्त होतोय" अखेर मौनी आणि सूरजने घटस्फोटावर सोडलं मौन ! पण नेटकऱ्यांनी धरलं या अभिनेत्रीला जबाबदार

Bollywood Actress Become Reason For Mouni Roy Failed Marriage : अभिनेत्री मौनी रॉयने अखेर घटस्फोटाची घोषणा सोशल मीडियावर केली. पण तिच्या घटस्फोटासाठी नेटकऱ्यांनी एका बॉलिवूड अभिनेत्रीला जबाबदार धरलं आहे.
"आम्ही विभक्त होतोय" अखेर मौनी आणि सूरजने घटस्फोटावर सोडलं मौन ! पण नेटकऱ्यांनी धरलं या अभिनेत्रीला जबाबदार
Updated on

Entertainment News : काही दिवसांपासून मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार विभक्त होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. त्यांनी नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट करत ते दोघं विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यातच आता या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. मौनीची अत्यंत जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री दिशा पटानीला नेटकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com