MRUNAL THAKUR VISITS DAGDUSHETH GANPATI
esakal
MRUNAL THAKUR SEEKS BLESSINGS AT DAGDUSHETH GANPATI: मृणाल ठाकूर ही बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती मराठीसह हिंदी आणि साऊथच्या सिनेमांमध्ये अभिनय करताना पहायला मिळते. मृणालचा सीता रामम हा सिनेमा तर प्रचंड हिट झाला. आता मृणाल हिंदी सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडताना दिसत आहे. ती हिंदी साऊथ सिनेमे करत असली तर मराठीशी असलेलं नातं विसरली नाही. नुकतीच मृणाल ठाकूर पुण्यात आली होती. यावेळी तिने दगडूशेट हलवाई गणपतीचं दर्शन घेतलंय.